जिल्हा रुग्णालयातील 32 संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी :- रत्नागिरीकराना कोरोनाच्या भीतीपासून दिलासा मिळाला असून शुक्रवारी तब्बल 32 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संगमेश्वर येथील नऊ रूग्ण आणि कळंबणी येथील 23...
20 एप्रिलनंतर काही उद्योगांना शिथिलता- जिल्हाधिकारी
रत्नागिरी :- कोरोनाला अटकाव करण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. 20 एप्रिल नंतर यात शिथिलता देण्यात येणार...
केशरी रेशनकार्डधारकांनाही मिळणार धान्य
रत्नागिरी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत....
चिपळूणात पोलिसांची धडक कामगिरी; ५० दुचाकी तीन महिन्यांसाठी जप्त
चिपळूण :-लॉकडाऊन सुरू असताना विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्याना चिपळूण पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.दिवसभरात तब्बल ५० दुचाकी ताब्यात घेऊन चक्क तीन महिन्यासाठी जप्त केल्या...
रस्ते, मैदानांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांचा अचानक स्ट्राईक
रत्नागिरी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना विनाकारण रस्ते आणि मैदानावर हजेरी लावणाऱ्या नागरिकांवर रत्नागिरी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अचानक स्ट्राईक केला. रस्त्यावर वाहन तपासणीची काटेकोरपणे अंमलबजावणी...
आदर्शवत; जि. प. अध्यक्ष असेपर्यंतचे मानधन करणार मुख्यमंत्री फंडामध्ये जमा
रत्नागिरी :- शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा यांसह विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच कार्यरत असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात पुढे केला आहे. अध्यक्षपदावर...
जिल्ह्यात आतापर्यंत 369 पैकी 273 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी :- गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यात यंत्रणा अलर्ट झाली. आतापर्यंत जिल्ह्यात 369 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. विशेष म्हणजे...
रत्नागिरी आर्मीकडून पोलीस विभागास मास्कचे वाटप
रत्नागिरी :- रत्नागिरी आर्मी या संस्थेकडून रत्नागिरी पोलिसांना मास्क वाटप करण्यात आले. 200 वेळा धुतल्यानंतरही जंतुनाशक क्षमता कायम ठेवणारा असा हा मास्क आहे. गुरुवारी...
एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; मिळाला 75 टक्के पगार
रत्नागिरी :- कोरोनामुळे संपूर्ण देश आर्थिक संकटात अडकला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांचा पगार मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात येणार होता. मात्र एस.टी...
जिल्हा रुग्णालयातील तिघा संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी :- जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या तिघा रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 80 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. साखरतर मधील दोन...