चिपळूणला अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान
चिपळूण :- तालुक्यातील दहा गावांना अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला आहे. यामध्ये 100 घरांचे सुमारे 8 लाखांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील...
विनाकारण बाहेर पडाल तर ‘सेल्फी’श ठराल
रत्नागिरी :- विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे. विनाकारण गाड्या घेऊन बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी फाईन भरून बसवून ठेवलेच...
कोकणात तालुका निहाय लॉक डाऊनचे नियोजन करून बाधित नसणाऱ्या तालुक्यात 20 तारखे नंतर अंतर्गत...
गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी
ग्रामीण अर्थव्यवस्था तालुक्यांच्या बाजारापेठांवर अवलंबून, बाधित नसणाऱ्या तालुक्यांचा विचार होण्याची मागणी!
देवरूख:- 20 एप्रिल नंतर लॉक...
शिरगाव पोलिसांची धडक कारवाई; 17 दुचाकी जप्त
चिपळूण :- लॉकडाऊन सुरू असताना देखील विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्या मोकाट दुचाकीस्वाराना शिरगाव पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.दिवसभरात तब्बल 17 दुचाकी ताब्यात घेऊन जप्त...
उक्षी पोलिस पाटील कौतुकास पात्र:-करीम खतीब.
रत्नागिरी:-कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर उक्षी गावचे पोलिसपाटील श्री.अनिल जाधव हे कौतुकास्पद असे काम करत आहेत, असे उद्गार उक्षी गावचे ज्येष्ठ नागरिक श्री. करीम खतीब यांनी...
कोरोना खबरदारी; जिल्ह्यात मास्क अनिवार्य
रत्नागिरी :- जिल्ह्यातून कोरोनाचा पूर्णतः बिमोड करण्यासाठी यापुढे नागरिकांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच सर्व कार्यालयात कामकाज करताना मास्क घालणे आवश्यक...
कळझोंडी धरणात 62 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
रत्नागिरी :- जयगड पंचक्रोशीला पाणीपुरवठा करणार्या कळझोंडी धरणात 62 दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला समान पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे चाळीस ठिकाणी जलमापक बसविण्यात...
कोरोना विरुद्धच्या लढाईत रत्नागिरीकरांसाठी डॉ. जांभूळकर ठरले देवदूत
रत्नागिरी :- महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला. मुंबई, पुणे सारख्या मोठया शहरात कोरोनाने अनेक बळी घेतले. रत्नागिरीतही कोरोनाने शिरकाव करताच नागरिक प्रचंड दडपणाखाली...
तिवरेतील एकावर चाकू हल्ला; दोघांविरुध्द गुन्हा दाखल
शिरगाव :- चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील अल्पेश पवार हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्याला नागेश पवार व रोहित निकम या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण...
शुक्रवारी अवघ्या एका तासात 44 वाहनांवर कारवाई
रत्नागिरी :- गुरुवारी सायंकाळपासून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहन चालकांविरोधात हाती घेण्यात आलेली कारवाई शुक्रवारी सकाळी पुन्हा करण्यात आली. शुक्रवारी सकाळी अवघ्या एका तासात तब्बल...