मच्छीमारांच्या जाळ्यात बांगड्यासह कोळंबीची लाॅटरी
रत्नागिरी :- कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. शनिवारी मासेमारीसाठी मिरकरवाडा बंदरातून रवाना झालेल्या मच्छीमारांना बांगडा, गेदरसह कोळंबीचा उतारा मिळाला...
राजीवड्यातील ‘तो’ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यातील 27 तपासणी अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी :- राजिवडा भागात आढळलेल्या आणि पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णाचा दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. सलग दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने...
कोकण रेल्वे मार्गावर धावणार स्पेशल पार्सल ट्रेन
राष्ट्रीय आपत्तीत कोकण रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय
रत्नागिरी:- कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर...
माजी आमदार बाळ माने यांच्या प्रयत्नांना आले यश; आंब्यासाठी रेल्वेने दिला मदतीचा हात
रत्नागिरी :- एकीकडे आंबा वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात माल वाहतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेच्या माध्यमातून आंबा...
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी को ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉयइज युनियनकडून 6 लाख 39 हजारांची मदत
रत्नागिरी :- प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत को ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉयइज युनियनने 6 लाख 39 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीकारिता...
सैतवडेतील विद्युत पोल धोकादायक अवस्थेत
सैतवडे:- रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथे गुम्बद मोहल्ला भागात नजीर फकीर यांच्या घराजवळील वीज कंपनीचा विद्युत पोल धोकादायक अवस्थेत आहे. हा पोल जमिनीशेजारी गंजून गेला...
संगमेश्वरला अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा
उक्षी गावात वादळी पावसामुळे नुकसान
संगमेश्वर :- संगमेश्वर आणि लांजा तालुक्याला आज दुपारनंतर अवकाळी पावसाने झोडपून काढले. साखरपा आणि संगमेश्वर परिसरात गारपीट, वादळी वाऱ्याने...
कोरोनाचा फटका; टंचाई आराखड्यातील कामे रखडली
रत्नागिरी :- वाड्या-वस्तींना पाणी पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनांसह विविध योजनांमधून निधी मंजूर आहे. टंचाई आराखड्यातून पाणी योजना दुरुस्तीसाठी घेण्यात आल्या आहेत मात्र कोरोनामुळे...
वाहतूक, शाळा, मॉल, व्यायामशाळा, धार्मिक स्थळ बंदच
इतर काही उद्योग व्यवसायांना तत्वतः मान्यता
रत्नागिरी :- 20 एप्रिल पासून संचारबंदी मोठ्या प्रमाणावर शिथिल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. प्रवासी वाहतूक यामध्ये बस...
रमजान महिन्यात गर्दी टाळण्याच्या सूचना
रत्नागिरी :- रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण किंवा इफ्तारसारख्या धार्मिक कार्यक्रमांत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा...