कोकणच्या राजासाठी उघडले बाजार समितीचे दार
रत्नागिरी :- कोरोनामध्ये रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्या प्रयत्नामुळे बाजार समितीच्या लिलाव केंद्रात आंबा खरेदी-विक्रीला आरंभ झाला आहे. तीन बागायतदारांनी आपले...
जिल्ह्यात 500 पैकी 469 अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी :- 24 तासात एकूण 8 अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेले सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात तपासणीसाठी एकूण 500 नमुने घेण्यात...
सुट्टीतही विद्यार्थ्यांना मिळाला पोषण आहार
रत्नागिरी :- कोरोनामुळे शासनाने मार्च महिन्यातच शाळांना सुट्टी दिली. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार 2,688...
लॉकडाऊन काळात 16 हजार वाहनचालकांवर कारवाई
रत्नागिरी:- जिल्ह्यात लॉकडाऊन असताना देखील अनावश्यक फिरणे व वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या सुमारे 16 हजार वाहनधारकांवर तब्बल 55 लाख रूपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तर 22 एप्रिल या एकाच दिवशी सुमारे 671 जणांविरूद्ध 2 लाख 50 हजार...
जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट कंपनीमुळे वाटद- खंडाळा बाजारपेठेतील मच्छीमार्केटचा प्रश्न मार्गी
प्रतिनिधी:- वाटद- खंडाळा बाजारपेठेत मच्छी विक्री करण्यासाठी स्वतंत्र जागा नव्हती. परिणामी मच्छी विक्रेते रस्त्यावर बसून मच्छी विक्री करत होते. जागा व निधी या दुहेरी अडचणींमुळे मच्छीमार्केट...
पेठकिल्ल्यात जमावबंदीचा भंग; महिलेला घरात घुसून मारहाण
रत्नागिरी :- रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथे जमावबंदीचा भंग करीत महिलेला घरात घुसून मारहाण करण्यात आली. गैरकायदा जमाव करत महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याप्रकरणी सहा...
कोकण रेल्वेच्या पार्सल गाडीला प्रतिसाद; 27 एप्रिलला दुसरी फेरी
रत्नागिरी :- कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात आलेल्या ओखा-तिरुवअनंतपुरम या पार्सल गाडीला पहिल्याच फेरीला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे 27 एप्रिलला दुसरी फेरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला...
गणपतीपुळ्ये देवस्थानकडून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 11 लाखांची मदत
रत्नागिरी :- कोरोना विरुद्धच्या लढाईत अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत. रत्नागिरीतील जगप्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीनंतर आता पंतप्रधान सहाय्यता निधीसाठीही मदत दिली आहे. गणपतीपुळे...
सेंद्रिय हापूस ग्लोबल वॉर्मिंगच्या कचाट्यात
रत्नागिरी :- तीव्र उन्हाबरोबरच अचानक निर्माण होणार्या ढगाळ वातावरणाचा परिणाम सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेणार्या आंबा बागायतदारांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सेंद्रीय उत्पादक म्हणून...
बीडीएस परीक्षेत मयुरेश चव्हाणचे सुयश
रत्नागिरी :- जानेवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत (बीडीएस) नवनिर्माण इंग्लिश मेडियम स्कूल रत्नागिरी (सीबीएसई) च्या मयुरेश चव्हाण याने दमदार कामगिरी केली...