जिल्ह्यात आढळले कोरोनाचे 13 रुग्ण ; एकूण रुग्णसंख्या 145 वर
रत्नागिरी:- सातत्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या रत्नागिरीला शनिवारी रात्री आणखी एक धक्का बसला. मिरज वरून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 13 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले...
आणखी सहा रुग्णांची कोरोनावर मात; 42 जण झाले कोरोनामुक्त
रत्नागिरी:- कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 42 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या दबावाखाली...
पाणी टंचाईचा प्रश्न निकाली; मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण, उद्या शुभारंभ
रत्नागिरी:- पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असताना रत्नागिरी शहरवासीयांसाठी मोठी दिलासादायक बाब पुढे आली आहे. टंचाईच्या काळात शहरवासीयांना दरदिवशी मुबलक पाणी देण्याच्या वचनाची पूर्ती होत आहे....
कोरोना तपासणी लॅब जिल्हा रुग्णालयात उभारणार: ना. सामंत
रत्नागिरी :- कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आवश्यक असणारी लॅब खासगी रुग्णालयात उभारण्यापेक्षा जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी सुमारे 1 कोटी 7 लाखाचा...
जिल्ह्यात होम क्वारंटाईनची संख्या 62 हजार 552 वर
रत्नागिरी:- जिल्ह्यात होम क्वारंटाईनमध्ये असलेल्यांची संख्या वाढून 62 हजार 552 वर पोचली आहे. होम क्वारंटाईन मध्ये असणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ...
गुरखा मजूरांच्या परतीसाठी रेल्वे सोडण्याची बाळ माने यांची मागणी
रत्नागिरी:- जिल्ह्यात आंबा बागांच्या देखभाल, रखवाली व आंबा व्यवसायातील हंगामी कामासाठी नेपाळमधून आलेल्या हजारो गुरखा मजुरांसाठी मडगाव ते मथुरा अशी विशेष गाडी रेल्वेने चालू...
कोरोना बाधित क्षेत्र वगळून शेतकऱ्यांना शेती साहित्यासह अवजारे पुरवणार
रत्नागिरी:- कोरोना बाधित क्षेत्र वगळून जिल्ह्यातील अन्य सर्व भागातील शेतकर्यांना आवश्यक शेतीची साहित्य आणि अवजारे उपलब्ध करुन द्या अशा सुचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश...
स्थलांतरानंतर कामगारांचा मोठा तुटवडा; सरकारी कामांसाठी कामगार शोधण्याची वेळ
रत्नागिरी :- कोरोनामुळे केलेल्या टाळेबंदीमुळे रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक पराज्यातील कामगार गावाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे कामगारांचा तुटवडा जाणवत असून अनेक सरकारी कामांसाठी कामगार...
कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर
रत्नागिरी:- तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या त्या महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर धक्कादायक बाबी उघडकीस आल्या असून अहवाल येईपर्यंत प्रेत शवागृहात पॅक करून ठेवल्याची माहिती पुढे...
आणखी सातजण कोरोना बाधित; रुग्णसंख्या 132 वर
रत्नागिरी:- मिरज येथून शुक्रवारी 455 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकीं 448 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात गुहागर तालुक्यात...