मनाई आदेश भंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि...

जिल्हा शंभर टक्के कोरोनामुक्ती नजिक

आणखी अहवाल 12 निगेटीव्ह, केवळ एक अहवाल बाकी रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्याने कोरोनावर 99 टक्के मात केली आहे. जिल्हा रुग्णालयातून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 13 अहवालांपैकी...

मंदीतही शोधली ‘त्यांनी’ संधी

बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मिळवले 1 कोटीचे उत्पन्न रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात बरेच उद्योग व्यवसाय बंद असल्याने रोजगार उपलब्ध नाहीत, आर्थिक उलाढाल मंदावली आहे....

हापूस पाठोपाठ काजू व्यवसायदेखील अडचणीत

रत्नागिरी :- हापूसच्याबरोबरच कोकणातील दुसरे महत्त्वाचे पिक असलेल्या काजूला कोरोनाचा फटका बसलेला आहे. प्रक्रिया केलेल्या काजूगरांच्या विक्रीसाठीची मुख्य बाजारपेठ असलेल्या मुंबई, पुणे शहरांसह सर्वाधिक...

खबरदारी, उपाययोजना आखूनच चाकरमान्यांची वापसी

रत्नागिरी :- मुंबई, पुणे आदी ठिकाणचे चाकरमानी जिल्ह्यात येण्यास इच्छुक आहेत. त्यांना सुरक्षितरीत्या गावात पोचविण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्या अनुषंगाने सर्व परिस्थितीचा अभ्यास करून...

जिल्ह्यातील सात हजार ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा

रत्नागिरी :- जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सहा तालुक्यातील 44 वाड्यांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु झाला आहे. सुमारे सात हजार लोकांना टंचाई...

अनधिकृत प्रवासी वाहतूक करणार्‍यांवर कठोर कारवाई: ना.सामंत

रत्नागिरी :- टाळेबंदीमुळे ज्या-त्या ठिकाणी जिल्ह्यातील चाकरमानी किंवा अन्य कामगार वर्ग अडकला आहे. मुळ गावी परतण्यासाठी आसुसलेले आहेत. त्यासाठी कोणताही मार्ग पत्करण्यास ते तयार आहेत....

जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी, चाफेरी ग्रामपंचायतीने जपली सामाजिक बांधिलकी

275 कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप रत्नागिरी :- लॉकडाऊनच्या कालावधीत जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी आणि चाफेरी ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या संकटकाळात चाफेरी गावातील तब्बल...

स्टेट बँक कॉलनी येथे वृद्धावर दगडाने हल्ला

रत्नागिरी :- घरासमोर मोठमोठ्याने ओरडत व शिवीगाळ करत भांडण करू नका, माझा मुलगा अभ्यास करतो आहे असे सांगणाऱ्या नागरिकाच्या अंगावर धावून जात त्याच्या डोक्यावर दगड...

पाळंदे समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन मासा

दापोली :- तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. वनविभागाने या महाकाय मृत माशाची रविवारी विल्हेवाट लावली.दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनाऱ्याला एक महाकाय डॉल्फिन...