गणेशमूर्ती शाळेतील सुचनांच्या पाट्या ठरताहेत लक्षवेधी

रत्नागिरी:- कोकणातला महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव आता अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. मात्र यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. गणेश चित्र शाळांमध्ये सुद्धा याचा...

चाकरमान्यांना 5 ऑगस्टपूर्वीच गावात बोलवा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साठरे ग्रा. पं. चे नियोजन रत्नागिरी:-अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या काळात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने...

राजीवडा, गुडेवठार, गावडेआंबेरे, कोतवडेत नवे पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात रविवारी पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. सापडलेल्या पाच रुग्णांपैकी दोन रुग्ण राजीवडा येथील आहेत.  रविवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात...

महामार्गाजवळ गवा रेड्यांचा कळप

अंजणारीतील घटना; प्रवाशांनी केला व्हीडीओ रत्नागिरी:- कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते, तर शिकारीवरही काही अंशी आळा बसला आहे. त्यामुळे वन्यपशू बिनधास्तपणे वावरू लागले आहेत....

कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यावरून तणाव 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीक राजीवडा भागातील एक कोरोना रुग्णाला दाखल करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. काही स्थानिकांकडून या कोरोना बाधित रुग्णाला उपचारासाठी नेताना...

24 तासात 37 नवे कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 1247  

रत्नागिरी:- मागील 24 तासात  प्राप्त अहवालांमध्ये 37 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1247 झाली आहे. नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह...

मच्छीमारी हंगामावर कोरोनाचे सावट

रत्नागिरी:- ऑगस्टपासून सुरु होणार्‍या मच्छीमारी हंगामावर कोरोनाच्या टाळेबंदीचे सावट कायम आहे. मच्छिमारी नौकांवरील बहूतांश खलाशी केरळ, कर्नाटकसह नेपाळी असल्यामुळे त्यांना ऑगस्ट महिन्यात कसे आणायचा...

हापूसच्या ‘जीआय’ मानांकन वाढीसाठी प्रयत्नशील राहणार

रत्नागिरी:- कोकणच्या हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय) जाहीर झाला असला तरीही यंदा कोरोनामुळे नोंदणीवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये साडेपाचशे बागायतदार, व्यावसायिकांनी नोंदणी केली...

डरके आगे ‘गटारी’ है…

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण... वाढती मृत्यू संख्या... वाढते संक्रमण...लॉकडाऊनची शक्यता... अशी सगळी पार्श्वभूमी...कोरोनाची भीती... असताना देखील रविवारी रत्नागिरीकरांनी रविवारी गटारी साजरी केलीच...ती...

एसटी बसस्थानकाच्या हायटेक प्रकल्पाला ब्रेक

रत्नागिरी:- एसटी बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या हायटेक प्रकल्पाला कोरोनाचा फटका बसला आहे. रेंगाळलेल्या या कामाला गती देण्याच्यादृष्टीने हालचाली झाल्या. परंतु मार्चमध्ये कोरोना महामारीमुळे कामाला ब्रेक लागला....