लॉकडाउननंतरही घरपट्टी वसुलीचा टक्का घसरलेलाच
रत्नागिरी पालिका; 14 कोटीचे उद्दिष्ट, वसूली केवळ 6 कोटी
रत्नागिरी:- घरपट्टी माध्यमातून कोट्यवधीचा महसुल मिळणार्या रत्नागिरी पालिकेला लॉकटाउन नंतर देखील मोठा फटका बसला आहे. यंदा सुमारे...
जिल्ह्यात 24 तासात केवळ 10 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; दोघांचा मृत्यू
रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात केवळ 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 105 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात दोघा...
जि. प. च्या आदर्श शाळा पुरस्काराची घोषणा
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाले असून रत्नागिरीतील चांदेराई नं. १ तर खेड तालुक्यातील गुणदे-तांबडसह एकूण २१ शाळांना पुरस्कार जाहीर...
आरोग्य विभागातील रुग्णवाहिका चालकांना घसघशीत पगारवाढ
रत्नागिरी:- निविदा प्रक्रिया राबविताना ठेकेदाराकडून तुटपुंजा पगार मिळत असल्यामुळे गेली दोन वर्षे नाराज असलेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रुग्णवाहिका चालकांना अध्यक्ष रोहन बने आणि आरोग्य...
हातखंबा टॅपच्या ड्रिंक अॅण्ड डाईव्ह मोहिमेत ७ चालकांवर कारवाई
वाढलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी कारवाई
रत्नागिरी:- मुंबई-गोवा व मि-या नागपुर या दोन राष्ट्रीय महामार्गांवर गेल्या काही दिवसात वाढलेल्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महामार्ग वाहतुक पोलीस मदत...
आईच्या चितेला मुलीने दिला मुखाग्नी
रत्नागिरी:- वंशाचा दिवा मुलगा हवा म्हणाऱ्यांच्या डोळ्यात एक अंजन घालणारी बातमी. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात आईच्या निधनानंतर मुलीनेच स्मशानभूमीत जावून अंत्यसंस्कार केले.
आईवर...
चांदोर येथे वृद्धाला मारहाण प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:-तालुक्यातील चांदोर उगवतवाडी येथे अज्ञात कारणातून वृध्दाला काठीने मारहाण करत त्याचा पाय फ्रॅक्चर केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
दुसऱ्या टप्प्यातही सरपंच निवडीत सेनेचा वरचष्मा
रत्नागिरी:- रत्नागिरीत सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. बहुतांश ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले असून सडामिर्यासह राई ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे.
ग्रामपंचायत निवडणुका...
वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ती बनली सरपंच; निवे बुद्रुकच्या कल्याणीची नवी इनिंग
कोकणातील सर्वाधिक लहान वयातील सरपंच बनण्याचा मान निवे बु. ग्रामपंचायतीला
रत्नागिरी:- वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी सरपंच बनण्याचा बहुमान निवे बुद्रुक गावातील कल्याणी जोशी हिला मिळाला आहे....
दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना मंगळवार 9 फेब्रुवारी...