जागा खरेदीसाठी कोटीचा खर्च टाळा 

राष्ट्रवादीची मागणी; सीईओना निवेदन  रत्नागिरी:- शहरातील आलिमवाडी येथील 3.88 गुंठे जागेसाठी 1 कोटी  27 लाख मोजण्याची गरज नाही. पंधरामाड येथील टाकीबाबत निर्माण झालेला प्रश्न शाळा...

मिऱ्या ते नेवरे समुद्र किनारी मोठ्या संख्येने डॉल्फिन

रत्नागिरी:- दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असून याच कालावधीत मिऱ्या, नेवरे, काजिरभाटी, काळबादेवी किनारी डॉल्फिनचा वावर सुरू झाला आहे. किनाऱ्यापासून काही अंतरावर डॉल्फिनच्या झुंडी पाहायला मिळत आहेत....

…तर महावितरणच्या एकाही अधिकाऱ्याला गावात फिरू देणार नाही; मनसेचा इशारा 

रत्नागिरी:- कोरोना कालावधीत महावितरण कंपनीने लादलेली वीज बिले माफ करावीत. या विरोधात सोमवारपासून मनसे जिल्ह्यात ‘भिक मांगो’ आंदोलन करणार आहे. त्याची गंभीर दखल घेतली...

जिल्ह्यात 24 तासातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या देखील वाढली; 21 नवे पॉझिटिव्ह 

रत्नागिरी:- जिल्ह्यात चोवीस तासात सापडणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील हळूहळू वाढू लागली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 21 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. याच...

सावधान! पुन्हा कोरोनाचा धोका; एमआयडीसी पाठोपाठ रत्नागिरीत सापडले सहा रुग्ण

रत्नागिरी:- दिवाळीनंतर रत्नागिरीत कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केल्याचे चित्र आहे. गुरुवारी एमआयडीसीतील एकाच कंपनीत दहा रुग्ण सापडल्यानंतर सायंकाळी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या सहा जणांचा अहवाल...

गणपतीपुळेत मंदिरासह पर्यटनाचे दारही उघडले

गणपतीपुळेत पर्यटकांनी फुलले; लाखांची उलाढाल रत्नागिरी:-दिवाळी सरता सरता मंदिरे दर्शनासाठी खुली केल्यामुळे धार्मिक पर्यटनस्थळी दर्शनातुर भक्तांची गर्दी वाढली. प्रसिद्ध गणपतीपुळेमध्ये गेल्या दोन दिवसात आठ हजाराहून...

पंचवीस लाखांची लॉटरी लागल्याच्या नावाखाली पाच लाखाची फसवणूक 

रत्नागिरी:- केबीसीमधून 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत गवळीवाडा येथील एकाची तब्बल 5 लाख 299 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे भरल्यानंतरदेखील लॉटरीची रक्कम...

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा; जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे ढग

रत्नागिरी:- अरबी समुद्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत हे क्षेत्र पश्‍चिम वायव्य भागाकडे सरकेल. यामुळे राज्यातील काही भागांत...

कामगारांनी लावला ठेकेदाराला चुना;  लाखाचा माल केला लंपास

रत्नागिरी:- परप्रांतीय ठेकेदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी ठेकेदाराला चुना लावत तब्बल १ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शहरातील नूतन नगर येथे घडली आहे....

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी-ट्रकचा अपघात; तरुण गंभीर जखमी

रत्नागिरी:- चारचाकी गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकवर आढळणाऱ्या दुचाकीचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत...