साखरतरच्या रूहतबी मिरकरचे उल्लेखनिय यश
रत्नागिरी:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये डॉ. जे. जे.मगदुम आर्युवेद मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये जयसींगपूरच्या डॉ. जे....
खेडशी माध्यमिक शिक्षण संस्थेच्या श्री महालक्ष्मी ज्युनियर कॉलेजचे एच.एस.सी.परीक्षेमध्ये घवघवीत यश
रत्नागिरी:- खेडशी माध्यमिक शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या श्री महालक्ष्मी ज्युनियर कॉलेजने बारावीच्या निकालात घवघवीत यश संपादन केले. कॉलेजचा 12 वी कला शाखेचा निकाल 83.33 टक्के...
शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीने; जिल्ह्यात नऊशे शिक्षकांच्या बदल्या शक्य
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीने राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. 15 टक्के नुसार जिल्ह्यातील नऊशे शिक्षकांच्या बदल्या होतील...
बारावीच्या निकालात कोकण बोर्डाचीच बाजी; सलग नवव्या वर्षी पराक्रम
रत्नागिरी:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने सलग नवव्या वर्षी अव्वल स्थान मिळवले आहे. मंडळाचा नियमित...
शाळा बंद….गुरुजींकडून लॉकडाऊनचा सदुपयोग
शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या
रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शाळाही बंद झाल्या हीच संधी साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरटच्या शिक्षकांनी स्वतः रंगाचा ब्रश हातात...
आधी सुविधा द्या नंतर शाळा सुरू करा
पंचायत समितीच्या सभेत मागणी
रत्नागिरी:- शाळा सुरु करण्याचा निर्णय होत असला तरीही इमारतीमध्ये आरोग्यविषयक उपाययोजना करण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींमध्ये निधीची वानवा निर्माण होऊ शकते. त्याबाबत प्रशासन...
आठवड्यातील दोन दिवस वगळता ऑनलाईन शिक्षण
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार असून शिक्षकांना आठवड्यातून दोन वेळाच शाळेत बोलवता येणार आहे. उर्वरित दिवशी शिक्षकांनी वर्क फॉर्म...
रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी २४ समुपदेशकांची टीम तैनात
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा उपक्रम
रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विदयार्थ्यांसह पालक शैक्षणिक परिस्थितीबद्दल संभ्रमात आहेत.या सर्वांना करियर तसेच विविध समस्यांबाबत समुपदेशन करण्यासाठी राज्य...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया- उदय सामंत
मुंबई:- राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम च्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,म्हणून शिकवणीसाठी ऑनलाईन अध्यापन सुविधा...
मज्जा-मस्ती करत मुलांनी घेतला दप्तरांविना शाळेचा आनंद .!
ल.ग.पटवर्धन शिर्के पशालेत दप्तरांविना शाळेचा उपक्रम.संपूर्ण दिवस मुले रमली वेगवेगळया उपक्रमात.या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱयावरील उत्साह झाला व्दिगुणीत.रत्नागिरी‘नाही पाठिवर ओझे, नाही शाळेत अभ्यास, नाही गृहपाठ...