30.5 C
Ratnagiri
Tuesday, October 22, 2024

जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 539 घरात होणार बाप्पाचे आगमन 

रत्नागिरी:-सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने हा  सण शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात यावेळी सुमारे 114 सार्वजनिक व...

गणपतीपुळेत पाचशे वर्षांपासून एक गाव एक गणपतीचा गजर 

रत्नागिरी:- एक गाव एक गणपती प्रथा गणपतीपुळे आणि परिसरातील गावांमध्ये गेली पाचशे वर्षे पाळली जात आहे. मागील वर्षी पासून कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे या...

बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात; कोरोनाचे दुःख विसरून बाजारपेठा सजल्या  

रत्नागिरी:- आरतीसाठी ढोलकीची तयारी... मिरवणुकीसाठी ढोल-ताशे... बाप्पाच्या आगमनासाठी सजलेल्या बाजारपेठा... आणि गणरायांच्या भक्तांचा उत्साह... अगदी सजावटीवरही शेवटचा हात गणेशभक्त फिरवू लागले आहेत... मूर्तीकारही मूर्तीवर शेवटचा हात...

कातळशिल्प ठिकाणांची नोंद गाव भूमी अभिलेखात करा

जिल्हाधिकारी यांच्या सूचना  रत्नागिरी:- रत्नागिरी पर्यटन विकासासाठी सातत्यपूर्ण कार्यक्रमांची शृंखला करण्याबाबत कल्पना आणि मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मांडल्या आहेत. पुढील उपक्रमांची...

गणेशोत्सवात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जारी; त्रिसूत्रीवर भर

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली, तरी येणा-या गणेशोत्सव कालावधीमध्ये हीच स्थिती अबाधित राहावी, यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत....

मराठी रंगभूमीवरील सुवर्णकाळाला उजाळा मिळणार; “प्र.ल.” माहितीपट दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 

ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकरांच्या स्मृतिदिनी १८ ऑगस्टला प्रसारण रत्नागिरी:- अग्निपंख, दीपस्तंभ ,रातराणी, गंध निशिगंधाचा, डॅडी आय लव तू सारखी दर्जेदार नाटकं... जंगल्याच्या भाषेची निर्मिती करणारे...

झाली भैरी-शिवाची भेट हो… अनेकांनी पाहिला भेटीचा सोहळा

रत्नागिरी:- एक वर्षाचा हा काळ पहा त्यांचा बंधूभाव.. भेट झाली पहा हो भैरी-शिवाची... राजिवडा येथील श्री देव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्री देव भैरवाच्या पालखी भेटीचा...

‘पुस्तकांचे गाव’ लवकरच प्रत्यक्षात अवतरणार 

कवी केशवसुतांचे मालगुंड गाव ; भाषा विकास विभागाकडून पाहणी रत्नागिरी:- ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळख निर्माण करण्याचे कवी केशवसुतांच्या मालगुंड गाववासीयांचे सहा वर्षांपूर्वीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार...

पुरामुळे उध्वस्त झालेल्या लोटिस्मा वस्तूसंग्रहालयाच्या उभारणीसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे विनोदवीर खेळणार ‘कोण होणार करोडपती?’

चिपळूण:- आपले समाजाप्रती कर्तव्य जाणून हास्यजत्रेची टीम कोण होणार करोडपतीच्या मंचावर आली आहे. सचिन मोटे, सचिन गोस्वामी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि समीर...

आजच्या अंगारकीला ‘श्रीं’च्या दर्शनाचा योग नाहीच

गणपतीपुळे मंदिर राहणार बंदच; कोरोनाने फटका  रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे राज्यातील धार्मिक व प्रार्थना स्थळे बंद आहेत. त्यामुळे आजच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रसिध्द श्री देव...

These specifications add mosbet a bonus program, customer service, app maintenance and handling payments. Bonus ehtiyac etmisinizsə mostbet azerbaycan bonusun qaydalarını bölünməz yerinə yetirmədən pulunuzu çəkə bilməzsiniz. Toutes lez fonctionnalité tortuga casino être donc accessible (comme dans ordinateur). Comme Nova pactole, casinozerfr.com tripot zer s'est apporté lez façon pour eu démarquer de ses nombreux concurrents communautaire essentiel système de magasin. Cela informé comme casino-en-ligne-fr.com vous devez installer des paris pour essentiel global de essentiel euros tôt de pouvoir enlever le b-a-ba sinon lez gains.