उक्षी पोलिस पाटील कौतुकास पात्र:-करीम खतीब.
रत्नागिरी:-कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर उक्षी गावचे पोलिसपाटील श्री.अनिल जाधव हे कौतुकास्पद असे काम करत आहेत, असे उद्गार उक्षी गावचे ज्येष्ठ नागरिक श्री. करीम खतीब यांनी...
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त खंडाळा येथे आयोजित कार्यक्रम रद्द
रत्नागिरी:- देशभर सुरु असलेल्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिक्षाभूमी खंडाळा येथे होणारे पूजापाठ व उत्सव रद्द करण्याचा निर्णय...
श्री जय हनुमान सेवा मंडळ, रिंगणे-मुंबई, रेडक्रॉस ब्लड बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे...
लांजा:- धार्मिक विधींसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी साजरा होणार्या हनुमान जयंती उत्सव कोरोना विषाणुचा भारतात संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने उत्सवावर मर्यादा आल्या असून जयंती उत्सव...
कोरोनाच्या संकटाचा नगराध्यक्षांनी केला नेटाने सामना.
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात कोरोनाला आळा बसावा यासाठी नगराध्यक्ष प्रदिप उर्फ बंड्या साळवी आणि रनप प्रशासन सर्वतोपरी झटत आहे. युद्ध पातळीवर निर्णय घेऊन केलेल्या...
एक हात मदतीचा; आवळीच्यावाडीतील युवकांनी जपली सामाजिक बांधिलकी.
राजापूर:- कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉक डाऊन जाहीर केल्या आहे.त्यामुळे अनेकांचा रोजगार तर गेलाच आहे.मात्र ज्यांचा हातावर पोट आहे त्या निराधारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला...
कोकणच्या शाश्वत विकासामध्ये जलपरिषदेची भूमिका महत्वपूर्ण- उदय सामंत
मुंबई:-कोकणातील पाण्याची समस्या लक्षात घेत कोकणच्या शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या आभासी जलपरिषदेची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असून या माध्यमातून पाण्याची दुर्भिक्ष संपविण्यासाठी मदत होईल, असे...
सैतवडे गावातील बोरसई जमातकडून धान्य वाटप.
रत्नागिरी:-कोरोनामुळे आलेल्या संकटाला तोंड देताना भारत बंद काळात मौजे सैतवडे गावातील बोरसई जमातकडून संपूर्ण मोहल्ला व जवळच असणारी चर्मकारवाडी,बाहेरील गावातून कामानिमित्त इथे राहत असणारी...
कोकण रेल्वेकडून पंतप्रधान फंडासाठी १ कोटी ८५ लाख रुपये.
कोरोनामुळे संपुर्ण देश त्रस्त झाला असून अत्यावश्यक वस्तूंची मोठ्याप्रमाणात गरज भासत आहे. त्यासाठी मदत म्हणून कोकण रेल्वेने सीएसआर फंडातून आणि कर्मचार्याचा एक दिवसाचा पगार...
गणपतीमुळे मंदिराकडून ११ लाखाची मदत.
रत्नागिरी:-जगप्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 11 लाखाची मदत जमा केली आहे. कोकणातील मोठ्या मंदिरांपैकी एक असलेल्या गणपतीपुळेने घेतलेल्या...
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मानले रत्नागिरी पोलिसांचे आभार.
रत्नागिरी:-तामिळनाडू येथून प्रशिक्षणासाठी आलेले दोनशे विद्यार्थी लॉक डाऊनमुळे रत्नागिरीत अडकले. या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाद्वारे तामिळनाडू सरकारकडे मदत मागितली. तामिळनाडू सरकारने महाराष्ट्र सरकारची याबाबत मदत...