जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या पहिल्या बचत गटाची स्थापना
समाजकल्याण विभागाचे भक्कम पाठबळ: सहाय्यक आयुक्त दीपक घाटे
रत्नागिरी:- 'किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता' हा जिल्ह्यातील पहिला बचत गट स्थापन करुन, समाजाबरोबर येण्याचे पहिले पाऊल टाकण्यात आले आहे....
जिल्ह्यात श्रमदानाने झाली सव्वा कोटींची बचत
रत्नागिरी:- पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत यंदा लोकसहभागातून आतापर्यंत 2 हजार 769 बंधारे उभारण्यात यश आले आहे. एका बंधार्यासाठी सरासरी पाच हजार...
महान गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन
मुंबई:- देशातील महान गायिका, गानसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर यांचे ९२व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. आपल्या स्वर्गीय सुरांनी अनेक गीतांना अजरामर करणाऱ्या लतादिदींचा...
सुप्रिया केमिकल्सचे एम. डी. सतीश वाघ प्रतिष्ठेच्या फोर्ब्जच्या यादीत देशात ७ व्या स्थानी; अभिनंदनाचा...
चिपळूण:- सुप्रिया लाइफसाइन्सचे संस्थापक अध्यक्ष सतीश वाघ यांची भारतात सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या फोर्ब्जच्या यादीत सातव्या स्थानी आपल्या कामगिरीने मजल मारली आहे. सुप्रिया लाइफसाइन्स...
मालगुंड गावात दहावीत पहिला आलेल्या विद्यार्थ्याला मिळाला ध्वजारोहणाचा मान
बारावीत प्रथम आलेल्या श्रुती दुर्गवळी, वैष्णवी सावंत यांनाही ध्वजारोहणाचा मान
रत्नागिरी:- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नुकताच मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र मालगुंड गावातील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा...
रत्नागिरी शहरात सकाळची अजान भोंग्यांविना
रत्नागिरी:-रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांनी महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रत्नागिरी शहरात सकाळच्या अजानवेळी भाेंग्याचा वापर न करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. तसेच भाेंग्याबाबत...
ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील पीडितांसाठी निधीची तरतूद
रत्नागिरी:-अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर, उपनगर, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील २०२१-२२ या आर्थिक वर्षात...
ह.भ.प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठानच्यावतीने गरजू विद्यार्थी दत्तक, तसेच गरजूना धान्यवाटप
माजी सभापती शरद बोरकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्याने उपक्रम
खंडाळा:- आयुर्वेदाचे जाणकार, संत साहित्याचे अभ्यासक आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती स्वर्गीय...
जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ८४४ घरात होणार बाप्पांची प्रतिष्ठापना
रत्नागिरी:- दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर मोठ्या उत्साहात कोकणात गणेशोत्सव साजरा होणार आहे. मोठ्या संख्येने चाकरमानी गावी येवू लागले आहेत. कोकणात गणपती म्हटले की सर्वात मोठा...
रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यावसायिक संगम स्वीटचे मालक अनिल किरपेकर यांचे निधन
रत्नागिरी:- शहरातील प्रख्यात मिठाई व्यावसायिक अनिल केशव किरपेकर यांचे आज निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७० इतके होते. शहरातील मारुती मंदिर येथे त्यांचे संगम...