Friday, March 14, 2025
spot_img

बाळ मानेंनी सन्मानाने शिवसेनेत यावेे

उदय सामंत यांचे आवताण; संपूूूर्ण ताकद उभी करतो रत्नागिरी:- भाजपचे माजी आमदार बाळ माने सुसंस्कृत नेत्यापैकी एक आहेत. त्यांनी कधी मारामारी केली नाही. अनेकदा मी त्यांचा...

जिल्ह्यात ग्रामपंचायतींवर शिवसेनेचाच भगवा फडकणार: अ‍ॅड. परब

रत्नागिरी:- ग्रामपंचयात निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या आढाव्यात शिवसेनेची स्थिती मजबूत आहे. बिनविरोध झालेल्या 119 ग्रामपंचायतीवरही सेनेचे प्राबल्य आहे. मुले सक्षम, सुदृढ असतील तर त्यांच्याकडे अधिक...

जिल्ह्यातील 119 ग्रामपंचायती बिनविरोध 

1 हजार 48 उमेदवारी अर्ज मागे; 1 हजार 814 उमेदवार बिनविरोध रत्नागिरी:- जिल्ह्यात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १०४८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून ४७९ पैकी...

रत्नागिरीतील आगरनरळ ग्रामपंचायत बिनविरोध; महाविकास आघाडीचा झेंडा

रत्नागिरी:-तालुक्यातील 95 टक्के ग्रामपंचायती या ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले आहे. त्याचे फलीत म्हणजेच आगरनरळ ग्रामपंचायत बिनविरोध झाली. या...

ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा धुरळा उद्यापासून उडणार 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपुष्टात; रंगत वाढली रत्नागिरी:- जिल्ह्यातील जवळपास पाचशे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी बहुरंगी लढतीने रंगत वाढली आहे....

रत्नागिरी तालुक्यात ५३ ग्रामपंचायतीत १०८० उमेदवारांचे अर्ज

रत्नागिरी:- ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती.रत्नागिरी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या ५४७ जागांसाठी १०८० उमेदवारांनी अर्ज सादर केले...

सर्व्हर डाऊन, संथ वेबसाईटचा उमेदवारांना फटका 

अर्ज दाखल करण्यात अडचणी; धाकधूक वाढली रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. कधी सर्व्हर डाऊन तर कधी वेबसाईट...

नाराजांवर विरोधी पक्षाची नजर; बंडोबांना थंड करण्याचे आव्हान

 ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा उडाला   रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार ठरविण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील विविध पक्षांची दमछाक होताना दिसत आहे. तालुक्यात शिवसेनेचे प्राबल्य असले तरीही नवे-जुने वादासह पक्षांतर्गत...

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी उमेदवारांची धावाधाव 

रत्नागिरी:- जिल्ह्यातील जब्बो ग्रामपंचायतींची निवडणूक एकाच वेळेत होत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीला प्रवर्गातून उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती बंधनकारक असल्याने सोमवारी पडताळणीसाठी...

रनप सभापती निवडीचा सस्पेन्स कायम

उद्या निवड; नव्याने सेनेत आलेल्या नगरसेवकांना मिळणार संधी रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समितीच्या निवडणुका उद्या होणार आहेत. त्यामुळे पालिकेतील इच्छुकांनी पसंतीचे सभापतीपद मिळण्यासाठी फिल्डिंग लावली...