राज्य मंत्रिमंडळातील तीन बडे मंत्री आज कोकण दौऱ्यावर
रत्नागिरी:-कोकणात राजकीयदृष्ट्या आजचा सोमवार महत्त्वाचा आहे. कारण राज्याच्या मंत्रिमंडळातील तीन बडे नेते कोकण दौऱ्यावर आहेत. युवासेना प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गमध्ये, उपमुख्यमंत्री अजित...
किरीट सोमय्यांना अटक करा; शिवसेनेचे रत्नागिरीत आंदोलन
रत्नागिरी:- 'घोटाळेबाज किरीट सोमय्यांना अटक करा','गली गली मे शोर है किरीट सोमय्या चोर है!' अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांना भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या अटकेची...
पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव सरपंच यांनीच ठेवला: बबलू कोतवडेकर
रत्नागिरी:-पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव हा सरपंचांनी ठेवला असता भाजपने केलेली दरवाढ ही अंगलट आल्याने याचं खापर दुसर्याच्या माथी मारण्याचा खटाटोप सुरु झाला आहे. उपोषणाला बसणार्यांनी...
जिल्ह्यात भाजपच्या 688 बूथ कमिट्या; पंतप्रधान मोदी साधणार थेट संवाद
भाजप कोकण प्रभारी अतुल काळसेकर यांची माहिती
रत्नागिरी:- केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्या बरोबरच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी भाजपाने राज्यभरात 'समर्थ बुथ'...
महसुलच्या दोन अधिकाऱ्यांची मंत्र्यांचे पीए म्हणून निवड
रत्नागिरी:-:जिल्ह्यातील महसुल विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील मंत्र्यांनी आपल्या ताफ्यात घेतले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आणि चिपळूण तहसीलदार जयराम सुर्यवंशी अशी या...
सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे नऊ उमेदवार बिनविरोध
जिल्हा बँक निवडणूक; 12 जागांसाठी निवडणूक
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे नऊ उमेदवार बिनविरोध झाले. त्यामुळे 21 पैकी...
मंडणगड, दापोली नगरपंचायत निवडणुकीने वाजणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आली असून 21 डिसेंबर रोजी मतदान होणार...
रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघात 9 लाख 7 हजार जणांनी बजावला मतदानाचा हक्क
रत्नागिरी:- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 62.52 टक्के मतदान झाले आहे. 4 लाख 59 हजार 99 इतक्या पुरुष तर 4 लाख 48 हजार 518...
सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत नवनिर्मितीने भरले महामार्गावरील खड्डे.
सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत सामाजिक,आरोग्य,कला,
शैक्षणिक,क्रिडा,पर्यावरण आदि.क्षेत्रात कार्यरत असणारे नवनिर्मिती फाऊंडेशन उक्षी आज एल्गार पुकारत राष्ट्रीय महामार्ग पडलेल्या खड्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थ,सुजान नागरीक,स्कूलचे विद्यार्थी, जेष्ठ...
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा रत्नागिरी राष्ट्रवादीकडून निषेध
रत्नागिरी:-शरद पवार साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है, भ्याड हल्ल्याचा निषेध असो अशा घोषणा देत रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत जयस्तंभावर निदर्शने केली....