जिल्ह्यात महायुतीचा पॅटर्न राबवण्याची गरज
चिपळूण:- आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका येत आहेत. त्यात महायुती म्हणून आपण एकत्र राहिले पाहिजे. महायुतीच्या वरिष्ठस्तरावरील सर्वच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण...
राजन साळवी, बंड्या साळवी पक्ष सोडणार नाहीत
उबाठाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास
रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीत लांजा राजापूर मतदार संघात माजी आमदार राजन साळवी यांनीच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे...
माझ्या पराभवाला पक्षातील वरिष्ठ नेतेच जबाबदार: राजन साळवी
रत्नागिरी:- ‘मी नाराज नाही…’ असे म्हणणार्या माजी आमदार राजन साळवी यांनी पुन्हा एकदा घुमजाव करत ट्वीस्ट निर्माण केला आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेईन,...
मी भाजपच्या वाटेवर असल्याची अफवा: राजन साळवी
रत्नागिरी:- कोकणातील राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राजन साळवी...
मुंबईतील नको, नेतृत्व स्थानिकच हवे: आ. भास्कर जाधव
रत्नागिरी:- कोकण हा शिवसेनेचा गेली अनेक वर्ष बालेकिल्ला होता. मात्र पक्ष फुटीनंतर नुकत्याच झालेल्या विधानसाभा निवडणूकीतील पराभवानंतर पक्षासह आम्हाला सर्वांनाच काही गोष्टी बदलाव्या लागतील....
राजेश बेंडल, अविनाश लाड यांना ओबीसी जनमोर्चाचा सक्रिय पाठिंबा
चंद्रकांत बावकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
रत्नागिरी:- जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेकडून उभे असलेले उमेदवार राजेश रामभाऊ बेंडल आणि लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत...
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती: जयंत पाटील
चिपळूण:- महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली. २०१४ पूर्वी केंद्राच्या उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के होता, तो आता १३ टक्केवर घसरला घसरला आहे. दरडोई...
भाजपशी फारकत घेणाऱ्यांशी आपली बांधिलकी संपली: रवींद्र चव्हाण
रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीला यावेळी आपल्याला वेगळ्या वातावरणात सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपशी फारकत घेणाऱ्यांशी आपली बांधिलकी संपली, त्यांच्याशी आता आपला काही...
उद्धव ठाकरेंच्या टिकेमुळे माझी मते वाढणार: ना.उदय सामंत
रत्नागिरी:- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मंगळवारी साळवीस्टॉप येथे झालेली सभा कॉर्नरसभा होती. मुख्यमंत्री असताना रिफायनरी बारसुमध्ये व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पत्र दिलं,...
धगधगत्या मशालीने खोक्यांचे राजकारण जाळून टाका: उद्धव ठाकरे
रत्नागिरी:- महाराष्ट्रचा स्वाभिमान, लढावूबाणा कोणीही विकत घेवू शकत नाही. गद्दारी करुन सत्तेत गेलेल्यांना पैशाची मस्ती आली आहे. ते प्रत्येकाला विकत घेवू पहात आहेत. अशा...