ट्रकमधून विनापरवाना मजुरांची वाहतूक; चालकावर गुन्हा दाखल
राजापूर :-प्रवासाचा कोणताही परवाना नसताना अवजड वाहनातून तब्बल 74 प्रवाशांची वाहतूक केल्या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातीवले...
लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व
राजापूर:- तालुक्यातील बारसू गावात एका 45 वर्षीय इसमाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवत तरूणीवर मातृत्व लादल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्भधारणेच्या...
राजापूरला गंगामाईचे आगमन; लाॅकडाऊनमुळे दर्शनावर निर्बंध
राजापूर :- एकीकडे तीव्र उन्हाळा आणि दुसरीकडे पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत असताना राजापूरला गंगामाई प्रकट झाली आहे. अवघ्या नऊ महिन्यातच गंगामाईचे आगमन झाले...
जाताना आंबा येताना कांदा, बटाटा; नामी शक्कल वाहतुकदारांच्या पथ्यावर
रत्नागिरी:-वाढत्या उष्म्याने तयार झालेला हापूस आत्मा विभागामार्फत कराड, सातारा, वळंदसारख्या भागात थेट ग्राहकांच्या घरी पाठविण्यात येत आहे. आंबा घेऊन गेलेल्या गाड्या रिकाम्या आणण्यापेक्षा त्यातून...
कशेळी येथील रास्त धान्य दुकानात रेशनधारकांनी पाळलं सोशल डिस्टंस
राजापूर:- जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सोशलडिस्टंन्स पाळण्याची कळकळीची विनंती जिल्हा प्रशासन अर्थात जिल्हाधिकारी साहेब तसेच राजापूर प्रांताधिकारी खाडे साहेब, तहसीलदार वराळे मॅडम करत आहेत. मात्र...
यंत्रणेसोबतची दादागिरी खपवुन घेणार नाही; आ. साळवी यांचा इशारा
राजापूर:- कोरोना विषाणुमुळे भारतात हाहाकार माजला असताना महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस झगडणा-या आरोग्य व...
एक हात मदतीचा; आवळीच्यावाडीतील युवकांनी जपली सामाजिक बांधिलकी.
राजापूर:- कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉक डाऊन जाहीर केल्या आहे.त्यामुळे अनेकांचा रोजगार तर गेलाच आहे.मात्र ज्यांचा हातावर पोट आहे त्या निराधारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला...
खळबळजनक ! होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेले 5 चाकरमानी मुंबईतून राजापुरात दाखल.
राजापूर:- होम कोरोंटाइनचा शिक्का असलेले 5 चाकरमानी मुंबईहून राजापूर तारळ गावी रिक्षाने प्रवास करून आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सर्व ठिकाणी लॉक डाउन...
सोलगावात सापडला मृत बिबट्या.
राजापूर:- राजापूर तालुक्यातील सोलगाव देसाई वाडी येथे आज (गुरुवारी) सकाळी मृत बिबटया मिळून आला.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सध्या कोरोना विषाणूमुळे...