Friday, March 14, 2025
spot_img

खेड वरवलीत सापडले 12 पॉझिटिव्ह रुग्ण

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथे आणखी बारा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या भागावर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामस्थांनी...

एकाच दिवशी एकाच वाडीत सापडले तब्बल 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्ट

खेड:- खेड तालुक्यात एकाच दिवशी एकाच वाडीत तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 25 जण एकाच कुटुंबातील आहेत तर 2 अन्य जण आहेत....

गुरांच्या गोठ्याला आग; 3 जनावरांचा होरपळून मृत्यू

खेड:- खेड तालुक्यातील मीर्ले- हुंबरवाडी या ठिकाणी एका धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे शेतात गुरांच्या गोठ्याला वणव्यामुळे अचानक लागलेल्या आगीत 3 म्हशींचा होरपळून मृत्यू...

खेड नगराध्यक्ष खेडेकर यांच्या विरोधात आणखी 4 प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर

आ. योगेश कदम यांची माहिती; नगराध्यक्ष खेडेकर यांना अपात्र करण्याची मागणी खेड:- खेड नगर पालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना अपात्र करावं यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवसेनेकडून आणखी...

महामार्गावर एसटी बसला कंटेनरची धडक; वाहकासह ५ विद्यार्थी जखमी

खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी नजीक तुळशी खेड या बसला कंटेनरने पाठीमागून दिल्याने अपघात झाला. या धडकेत बसमधील वाहकासह ५ विद्यार्थी जखमी झाले. अपघात...

कशेडी घाटात पर्यटकांची कार दीडशे फूट खोल दरीत कोसळली; चार पर्यटक जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाटात कोकणातून पुण्याच्या दिशेला निघालेल्या पर्यटकांची कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. या...

कुख्यात डॉन दाऊदच्या रत्नागिरीतील मालमत्तांचा होणार लिलाव

10 नोव्हेंबरला लिलाव प्रक्रिया व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे  रत्नागिरी:- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याच्या खेड तालुक्यातील मालमत्तेचा 10 नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मात्र कोविडच्या...

59 लाखाच्या दरोडाप्रकरणी मुंबईतून महिला ताब्यात; साडेबारा लाखाची रोकड जप्त

खेड:- दोन किलो सोने स्वस्त्यात देण्याचे आमिष दाखवून करण्यात आलेल्या 59 लाखाच्या लुटीतील आणखी साडेबारा लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात खेड पोलिसांना यश आले...

न्यायासाठी दर्यासारंग मच्छिमार भोई समाजाचे उपोषण

खेड:- लोटे परशुराम औद्योगिक कारखान्यांचे रासायनिक विषारी पाणी शुद्धीकरण न करता सोनपात्र नदीतून जगबुडी व वाशिष्टी खाडीत सोडले जाते. त्याबाबत लेखी तक्रारी करुन सुद्धा...

खेड दरोडा प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना थरारक पाठलाग करून पकडले

33 लाखांचा मुद्देमाल जप्त  खेड:- खेड पोलीस स्टेशन हद्दीतील 59 लाखांच्या दरोडा प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या 2 साथीदारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी थरारक पाठलाग करून...