अल्पवयीन युवती विवाहापूर्वीच गर्भवती; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
रत्नागिरी:- मासू गावातील अल्पवयीन मुलीने विवाह केला मात्र, विवाह होऊन १५ दिवसात ती युवती पाच महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समोर आल्याने एकच खळबळ उडाली...
भाडे तत्वावर दिलेले दोन कॅमेरे परत न करता फसवणूक
रत्नागिरी:- दोन दिवसांसाठी 4 हजार 500 रुपयांच्या भाडे तत्वावर दिलेले सुमारे 1 लाख 6 हजार 110 रुपयांचे कॅनन कंपनीचे दोन कॅमेरे परत न करता...
जिल्हाधिकाऱ्यांचा बनावट शिक्का, स्वाक्षरी करून भरती; मास्टरमाईंड राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी
रत्नागिरी:- जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांचा बनावट शिक्का व स्वाक्षरी तयार करुन जिल्हा परिषदमध्ये हजर होण्यासाठी गेलेल्या तरूणाला अटक केल्यानंतर आता या प्रकरणाचा...
व्यवसायाचे आमिष दाखवत 75 तोळे सोन्यावर डल्ला, चिपळूणात एकाला अटक
चिपळूण:- शहरातील काविळतळी येथील एका महिलेला कुंभार्ली येथील एका कुटुंबाने व्यवसायाची आमिषे दाखवून तिच्याकडून तब्बल 75 तोळे सोन्याचे दागिने हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...
एक शिवी बेतली जीवावर; जयगड मधील त्या महिलेचे आयुष्य संपले!
रत्नागिरी:- ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करणारी ती महिला फोनवर कुणाशी तरी बोलत होती. संशयित आरोपी मारुती मोहिते-पाटील याने फोनवर कुणाशी बोलतेस अशी विचारणा केली. यावर...
जयगड येथील महिलेच्या खुनाप्रकरणी आरोपीला बेड्या
रत्नागिरी:- जयगड डेक्कन ओव्हरसीज प्रा. लि. कंपनीचे आवरातील गेस्ट हाऊस मध्ये झालेल्या महिलेच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयित आरोपीला कोल्हापूर येथून ताब्यात...
रत्नागिरीत गांजा विरोधात पुन्हा मोठी कारवाई; वोल्वो बसमधून जवळपास 2 किलो गांजा जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरीत गांजा विरोधात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे वोल्वो बसमधून तब्बल 2 किलो गांजा जप्त करण्यात आला...
गंभीर अवस्थेत सापडलेल्या त्या महिलेचा अखेर मृत्यू
खुनाचा गुन्हा दाखल होणार; संशयित फरारी रडारवर
रत्नागिरी:- ट्रान्सपोर्ट कार्यालयातील कर्मचार्यांचे जेवण बनवण्यासाठी गेलेल्या आणि गंभीर अवस्थेत सापडलेल्या त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी...
दुचाकी चोरी प्रकरणी आरोपीला 1 वर्ष कारावास
रत्नागिरी:- तालुक्यातील खंडाळा येथील घराच्या अंगणात पार्क केलेली दुचाकी चोरल्याप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सोमवारी 1 वर्ष कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.दुचाकी चोरीची...
चिपळूणात बोगस नोटा छपाईचा कारखाना, ८५ लाखाच्या बनावट नोटा हस्तगत
मुंबई:– रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे बोगस नोटा छपाई कारखाना असल्याची बाब समोर आली आहे. या ठिकाणी नोटांची हुबेहूब छपाई करून मुंबई, ठाणे येथे या नोटा...