Thursday, March 13, 2025
spot_img

कोकण रेल्वेने 2 हजार 826 कामगारांची वाहतूक

रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या कालावधीत अडकलेल्या कामगारांना कोकण रेल्वेने मदतीचा हात दिला आहे. 16 आणि 17 मे या दोन दिवसात 2 हजार 826 कामगारांची कोकण रेल्वेने...

रत्नागिरीकरांना मोबाईलवर मिळणार वैद्यकीय सल्ला

ई - संजिवनी ओपीडी सेवा कार्यान्वित रत्नागिरी :- लॉकडाऊनमुळे सध्या कुणालाही घराबाहेर पडणे शक्य नाही. अशा स्थितीत कोरोनामुळे विविध रुग्णालयाच्या ओपीडी उपलब्ध नाहीत. या...

काजू बागायतदारांना दिलासा;  विक्रीसाठी यंत्रणा

रत्नागिरी:- कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हापूसचे मार्केटिंग आणि वितरणात येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी आत्मा विभागाकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली होती. त्यातून राज्यभरातील एक लाख...

तळीरामांसाठी खुशखबर; मिळणार घरबसल्या दारु ?

 रत्नागिरी:- दीड महिन्यापेक्षा अधिक काळ बंद राहिलेली दारुची दुकाने उघडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परंतु मद्यपींना दारु दुकानात दारु मिळणार नसून घर बसल्या...

मुंबई-पुण्यासह काही जिल्ह्यातील लोकांच्या स्थलांतरावर पुन्हा एकदा निर्बंध

मुंबई:- राज्यात विविध ठिकाणी विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना इच्छीत स्थळी जाण्यासाठी सरकारने गुरूवारी परवानगी दिली होती. त्यानुसार...

कोकण रेल्वेच्या पार्सल ट्रेनला अल्प प्रतिसाद

रत्नागिरी :- कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या स्पेशल पार्सल गाडीच्या परतीच्या प्रवासात कोकणातून सुमारे पावणेतीनशे हापूसच्या पेट्या आणि खाद्यपदार्थ अहमदाबाद, राजकोट आणि जामनगरला...

अत्यावश्यक सेवेतील वाहन चालक आणि मदतनीसांच्या हातावर बसणार शिक्का

रत्नागिरी :- लॉकडाऊन  शिथिलतेनंतर अत्यावश्यक सेवेतील वाहन चालक आणि मदतनीस यांना परवानगी देण्यात आली आहे. ही वाहतूक परवानगी देण्यात आलेल्या वाहनांचे चालक आणि मदतनीस...

देशभरात आजपासून सुरू होणार ही दुकानं,गृहमंत्रालयानं रात्री उशिरा काढला आदेश

हाॅटस्पाॅट,कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी परवानगी दिल्ली :- देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. प्रत्येक राज्यानं...

मुंबई ते वरवडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन्ही बोट मालकांवर गुन्हा दाखल.

रत्नागिरी:- राज्यात आणि जिल्ह्यात बंदी आदेश लागू असतानाही मुंबईतून दोन बोटीमधून प्रवाशांची वरवडे तिवरी बंदर पर्यंत वाहतूक करणाऱ्या दोन बोट मालकांवर बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी...