Thursday, March 13, 2025
spot_img

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 हजार पार 

24 तासात तब्बल 13 पॉझिटिव्ह रुग्ण; दोघांचा मृत्यू रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात तब्बल 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 372 जणांचे...

शिवाजीनगर, मजगाव रोड कोरोनाबाधित क्षेत्र

रत्नागिरी :- कोरोनाचे रुग्ण आढळल्याने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या-त्या परिसरामधील भाग कोरोना विषाणू बाधित क्षेत्र...

कोरोना तपासणी प्रयोगशाळेचा 7 जूनला शुभारंभ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन रत्नागिरी:- जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या विषाणू प्रयोगशाळेचे उद्घाटन रविवार 7 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव...

शहरातील रस्ते तत्काळ डांबराने बुजवा: मिलिंद कीर

रत्नागिरी:- शहरातील रस्ते दुरुस्तीसह रस्त्यातील खड्डे डांबराने बुजविण्याची आवश्यकता आहे असे असताना पालिकेकडून अद्याप डांबराने खड्डे भरण्याचे काम केलेले दिसून येत नाही. पावसामध्ये असलेले...

जिल्ह्यात आज आणखी 18 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 287 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नियमित वाढत आहे. रविवारी सायंकाळी 14 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर सोमवारी सकाळी प्राप्‍त झालेल्या अहवालांनुसार आणखी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह...

रत्नागिरी पं. स. गटशिक्षणाधिकाऱ्यांना जि. प. अध्यक्षांकडून दणका

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीमधील शिक्षण विभागात कार्यरत कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी मार्गी लावले. पगारातून कापून घेतलेली विमा रक्कम कंपनीकडे भरणा...

रत्नागिरी, संगमेश्वर मधील सात गावे कोरोनाबाधित क्षेत्र

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील नरबे तर संगमेश्‍वर तालुक्यातील परचुरी, निवे बुद्रुक, मानसकोंड, वांझोळे, वाशी तर्फे देवरूख आणि पांगरी ही गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जिल्हा प्रशासनाने...

10 पैकी 5 अहवाल पॉझिटीव्ह; रुग्णसंख्या 161 वर

रत्नागिरी:- सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास 10 अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. या दहा अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  नव्या अहवालानुसार कोरोना...

कोरोनामुळे लांबलेला मार्च एन्ड संपण्यासाठी उरले दोन दिवस; प्रशासनाची लगबग

रत्नागिरी:- कोरोनामुळे लांबलेला मार्च अखेर दोन दिवसात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात विकास कामांची बिले खर्ची टाकण्यासाठी तारांबळ उडाली आहे. मार्च अखेरची मुदत वाढल्यामुळे...

जीव वाचवण्यासाठी मारलेली उडी जीवावर बेतली; ट्रकखाली सापडून एकजण ठार

रत्नागिरी:- भाट्ये दर्गा येथे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात ट्रकमधून उडी मारून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या दुसर्‍या चालकाचा ट्रकखाली येऊन मृत्यू झाल्याची...