नव्याने 54 जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या 1700 पार 

रत्नागिरी:- बुधवारी रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 54 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आता 1746 झाली आहे. 

 नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरीतील तब्बल 21, कामथे  11, कळंबणी 17, दापोली 3, रायपाटण 1 आणि लांजा येथिल एका रुग्णाचा समावेश आहे.