मंडणगड बाजार पेठेतील भाजी व ईतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी “सीमा रेषा”

133

मंडणगड:- मंडणगड बाजार पेठेतील भाजी व ईतर जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्री करताना आवश्यक अंतरावर ऊभे राहून व्यवहार करावा या साठी नगरपंचायत मुख्याधिकारी श्री माळी साहेब आणि स्वच्छता समितीचे सभापती राहूल काेकाटे यानी कर्मचारी मनात मर्चंडे व ईतर यांचे कडून सिमा रेषा आखून दिल्या आहेत त्याप्रमाणे दुकानदार व नागरीक त्याचे काटेकोर पणे पालन करीत आहेत
नगरपंचायत पदाधिकारी व मुख्याधिकारी आणि कर्मचारी खुपच जबाबदारीने काळजी घेत आहेत त्यामुळे मंडणगड शहरात कराेनाला प्रवेश मिळणार नाही या बाबतीत लाेकाना खात्री झाली आहे लाेक सर्वाना धन्यवाद देत आहेत.