रत्नागिरी:- शासनाने करोना विषाणूचा ( COVID – १९ ) प्रार्दभाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागु करुन . खंड २ , ३ , व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे . सदर कायदा रत्नागिरी जिल्हयासाठी लाग करण्यात आला असून कराना विषाणूचा प्रादभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हयातून मुंबई , पुणे , सातारा , कोल्हापूर , सिंधुदुर्ग व अन्य जिल्हयातून जाणाऱ्या व येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व खाजगी भाडेतत्वावरील प्रवासी वाहतूक करणारे बसेस . टेम्पो ट्रॅव्हलर व५ पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक क्षमता असलेल्या अन्य प्रवासी वाहतूक यांच्या वाहतुकीस दिनांका २३ / ०३ / २०२० पासून दिनांक ३१ / ०३ / २०२० पर्यंत प्रतिबंध करणेत येत आहे .