रत्नागिरी तालुक्यात 24 तासात 22 नवे रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात मागील 24 तासात 22 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील दोन दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे काही प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
 

मंगळवारी तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला. या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात 22 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात परटवणे येथे येथे 2, कुरतडे 1, बाजारपेठेत 1, कोळंबे 2, काजरघाटी 2, कुवारबाव 1, लाजुळ 1, सिविल स्टाफ 1, गोळप 2, शिवाजी नगर 3, रत्नागिरी 1, साळवी स्टॉप 1, टीआरपी 1 आणि थिबा पॅलेस येथे 2 रुग्ण सापडले आहेत.