दापोलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याला श्रीगोंदा येथून ताब्यात

दापोली:-दापोली तालुक्यात कोंडे येथील एका अल्पवयीन मुलीला तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिचे अपहरण केल्याप्रकरणी श्रीगोंदा (जिल्हा अहमदनगर) येथून अपहरण करत्या बरोबर या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आली असून संशयीतास अटक करण्यात आले आहे.

   30 एप्रिल रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास कोंटें येथील शिवानी विलास रसाळ (16 वर्ष सहा महिने) या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार वैशाली विलास रसाळ यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती या तक्रारी मध्ये त्याने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे नाव दिले होते.