रत्नागिरी:- तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली असतानाच प्रशासनाने तालुक्यातील कोरोना बाधित क्षेत्रांची जम्बो यादी जाहीर केली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील काही गाव व वाड्या आता कोरोना बाधित क्षेत्र म्हणून जाहीर झाली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दर दिवशी कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह सापडत असताना आता प्रशासनाने कोरोना बाधित क्षेत्रांची मोठी यादी शुक्रवारी जाहीर केली आहे. या यादीत शहरी भागासह ग्रामीण भागाचा देखील समावेश आहे.
तालुक्यात वाटद, खंडाळा, , गावखडी तोडणकरवाडी, , जे.के. फाईल पांडुरंग सोसायटी, , विनम्र नगर, गोडावून स्टॉप, नाचणे, 1/35, स्वरुपानंद वसाहत, गयाळवाडी, नरबे, विमानतळ, आदिष्टी नगर, फिनोलेक्स कॉलनी, गोळप सडा कातळ कॉलनी, मयुरेश अपार्टमेंट, समर्थनगर, कुरबुडेकौंड, खापरेवाडी, रविंद्रनगर, शिवनेरी, पावस तेलीवाडी, पडवेवाडी, आदर्शनगर, चाफेरी जेएसडब्लू २ कॉलनी, गोळप सडा फिनोलेक्स कॉलनी, शिरगाव गायवाडी, एमआयडीसी मोहिनी अपार्टमेंट, नाचणे शांतीनगर स्टॉप, गोळप सडा फिनोलेक्स कॉलनी, भाटये जोयनाकवाडी, हातखंबा भुतेवाडी, झरेवाडी गोताडवाडी, साईनगर, कुवारबाव, कुवारबाव, रविंद्रनगर, समर्थकृपा, वास्तू संगम अपार्टमेंट, टीआरपी, खेडशी प्रसादनगर, टिआरपी गणेश कॉलनी, नाचणे, गराटेवाडी, कुवारबाव, भाटये मुरकरवाडी, फिनोलेक्स कॉलनी, झाडगाव म्यु बाहेर, गोडावून स्टॉप, नाचणे, मिरजोळे, गोळप संजिवनीनगर, बावनदी निवळी, कारंवाची वाडी, 197 समाजमंदीर,खेडशी, मधलीवाडी, एमआयडीसी, गयाळवाडी स्टॉप, खेडशी, गडनरळ कोळिसरे, राज्य कर्मचारी गृहनिर्माण सहकारी सोसायटी, कुवारबाव शिरगाव मयेकरवाडी, बंगला नं.१, कोकण रेल्वे, एमआयडीसी, नाखेवाडी आडी शिरगाव, करबुडे, पिंपळकोंड, भंडारवाडी, कर्ला, टिआरपी, नाचणे, खेडशी महालक्ष्मी मंदीराजवळ, गोविंद अपार्टमेंट, पांडवनगर, नाचणे , पीर बाबरशेख अपार्टमेंट, संमित्रनगर, एमआयडीसी मिरजोळे, ओम कृष्णा अपार्टमेंट, सौभाग्यनगर, सी-२०१ एमआयडीसी मिरजोळ, अनुराधा बिल्डींग, आदर्शनगर, पडवेवाडी, आरटीओ ऑफीस मागे, कुवारबाव, पाडावेवाडी, नवीन वसाहत , पांडवनगर, नाचणे, खरातेवाडी, कोतवडे, आम्रपाली कॉम्प्लेक्स, निवखोल रोड, रत्नागिरी, पुर्वा अपार्टमेंट, संमित्रनगर हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.