रत्नागिरी:- गुरुवारी रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 29 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आता 1 हजार 775 झाली आहे
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 14, कामथे 14 आणि अँटीजेन टेस्ट केलेल्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.