जखमीना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
रत्नागिरी:– शहरातील
मधला फगर वाठार, रत्नागिरी येथे आज संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास संजय कदम यांच्या घरावर दरड कोसळली.
संध्याकाळची वेळ असल्याने कदम कुटुंब मुलांन सह घरात होते.
अचानक घरावर दरड कोसळ्याने यात चार जण जखमी झाले.
यामध्ये संजय वसंत कदम (वय वर्ष
54), सोनाली संजय कदम (वय वर्ष
50), पराग संजय कदम (वय वर्षे
28), जुई संजय कदम (वय वर्षे
23) यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.