अधिकाऱ्यांच्या बदल्या मात्र कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी 

रत्नागिरी:- गेल्या चार वर्षांपासून सरकारी कर्मचार्‍याच्या बदल्या झाल्या नाहीत. दुसर्‍या बाजूला अधिकार्‍यांच्या बदल्या सुरू आहेत. अनेक अधिकारी त्यांना सोयीच्या ठिकाणी बदली करून घेत आहेत. सरकारच्या या अजब कारभाराबाबत अनेक कर्मचार्‍यांमध्ये नाराजी आहे.

प्रत्येकवर्षी साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होते. सरकारी कर्मचार्‍यांच्या दोन ते तीन वर्षाने बदल्या होतात. वर्ग एक, दोन, तीन कर्मचार्‍यांच्या दृष्टीने बदल्या आणि त्यांचे ठिकाण महत्त्वाचे असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आलेल्या होत्या. आता त्या आदेश दिले होते. त्यामुळे सेनेतील अनेक आमदार नाराज झाले आणि त्यातूनच बंडखोरी उफाळून आली अशी चर्चा झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कहाही महिन्यांपूर्वी चाळीस आमदारांना बरोबर घेऊन बाहेर पडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाता जाता शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील वर्ग-1 च्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले. जून अखेर सर्वच बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शिवसेनेमधील अनेक आमदार नाराज झाले आणि त्यातूनच बंडखोरी उफाळून आली अशी चर्चा
झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना बरोबर घेऊन बाहेर पडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाता जाता शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील वर्ग-1 च्या अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.